असतो, असे महाविद्यालयीन ग्रंथपाल म्हणून मला जाणीव पूर्वक सांगावे वाटते. माझे शिक्षण बारामती व सातारा येथे झालयामुळे जयकरचा उपयोग करण्याची वेळ माझ्यावर आली नाही. त्यामुळे माझ्याच क्षेत्राला काळिमा लावणाऱ्या त्या बाई कोण हे मला माहित नाही. पण तरीही ग्रंथालयांची कार्यपद्धती व आमच्या समोर असणारी त्या त्या वेळची परिस्थिती यांचाही परिणाम पुस्तक नाकारण्यावर होतो, हेही जाणवते. अर्थात, प्रशासकीय ताण कितीही असला तरी वाचकांना सेवा नाकारणे ही गोष्ट ग्रंथालय शास्त्राच्या तत्त्वांत बसणारी नाही.
अवधूत.