अवधूत,
मी केवळ एक उदाहरण दिले होते. नेहेमी असे होते असे मला अजिबात म्हणायचे नाही. जयकरमध्ये मी जात होतो त्या वेळेस आम्ही पदार्थविज्ञानाचे, म्हणून आम्हाला इतर विषयांची पुस्तके सहसा मिळत नसत. आपल्यासारखे सुजाण ग्रंथपाल असतील तर वाचकांना अजून काय हवे?
आपल्या भावना दुखावल्या असतील तर क्षमस्व.
हॅम्लेट