ग्रंथालयात जाऊन तिथल्या खडूस आणि वेळखाऊ कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालण्यासाठी वेळ नाही. जेव्हा बघावं तेव्हा लायब्ररी लावण्याचेच काम चालू असते !

त्याहीपेक्षा ऱॅकवरची धूळ जास्त झटकावी लागते. काय करणार ?

अवधूत ( एक धूळ-झटक्या ग्रंथपाल).