पुढीलप्रमाणे आहेत. १) पुस्तक घेण्यापूर्वी त्या पुस्तकावरील परीक्षण वगैरे वाचून पुस्तकाच्या उपयुक्ततेचा अंदाज घ्यायचा. २) संदर्भ ग्रंथ विकत घ्यायचे व ललित साहित्य शक्यतो ग्रंथालयातून आणून वाचायचे.३)मूलभूत माहिती देणारी पुस्तके विकत घ्यायची ४)किंमत कमी मिळावी यासाठी प्रदर्शनांमधून खरेदी करायची. ५)रसिकवाचन योजनेसारख्या योजनेत ५००/- गुंतवले आहेत,ज्यायोगे सहा महिने पुस्तक वाचायला मिळू शकेलच शिवाय सहा महिन्यांनंतर ५०० रु. ची पुस्तके भेट मिळतात.६)पुस्तकांचे आदानप्रदान मर्यादित व्यक्तींपुरतेच व्हावे ७)काही पुस्तके आदानप्रदानातून वगळायची. अगदी राग आला तरी चालेल पण कोश, दुर्मीळ पुस्तके मी बाहेर देत नाही.

तूर्त इतकेच. अजून काही निकष आहेत, ते नंतर सांगेन.

अवधूत.