करेक्ट आहे.

सिगरेट चे धूम्रकांडी असे भाषांतर करण्यापेक्षा... सिगरेटी असे वापरून (म्हणजे शब्द, ऍक्च्युअली ती वस्तू नव्हे) मराठीकरण केले तर हे योग्य की अयोग्य हे आपण कसे सांगणार.

यातले चाट दिलेले शब्दही बाहेरून येऊन आपले झाले होते, आता त्यांऐवजी इतर बाहेरचे शब्द आपले होताहेत, यात वाईट वाटण्यासारखं काय आहे? फारतर 'जुन्यानव्याचा वाद' म्हणता येईल.