क्या बात है, वैभवराव. सुरेख गझल. तुमच्या या रचनेवर आम्ही फिदा झालो आहोत. आमचा अजून एक मानाचा मुजरा इथे सापडेल.