माणसांना निकड असते कापडांची
तू कशी निर्लज्ज, तुजला सवय नाही

हे मल्लिका शेरावत प्रभृतींसाठी आहे, असे वाटते.

विडंबन ठीक वाटले. विडंबानांमध्ये आता तोचतोचपणा (की 'ती'च'ती'चपणा?) तर येत नाहीये ना, असे वाटून गेले. चूभूद्याघ्या.