माझ्या आठवणीत एक भारूड आहे ते असे
जात्याच्या अणीवर वसले तीन गाव
दोन वसली एक वसेची ना
वसेची ना तेथे आले तीन पाहुणे
दोन आन्धळे एका दिसेची ना
सम्पूर्ण आठवत नाही...आठवले की कळवीन