साधासोपा खुसखुशीत लेख. खूप आवडला.

पाणीपुरीचे डील बाकी खास आणि ओळखीचे. त्याच्याशी स्वत:ला आयडेंटिफ़ाय करता आले; म्हणून जास्त भावले :) इंग्लंडातल्या पाणीपुरीवरही असे डील मिळते का हो अंजूताई?

अनेक फुकट्यांसाठी आणखीही काही डील्स सुचवावीशी वाटतात -

  1. बायकोबरोबर मेहुणी फुकट/हुंड्याबरोबर मेहुणा फुकट
  2. मेकॅनिक्सबरोबर ड्रॉइंग फुकट
  3. स्टीव्ह वॉ ला बोलवा मार्क वॉ फुकट

इत्यादी इत्यादी...

ह. घ्या.