गोष्ट वाचल्यावर सुरुवातीला आवडली.

खालील गोष्टी खटलल्या:

१. न्हाव्याची तुलना हे विश्व निर्माण करणाऱ्याशी??
२. लहान मुल आईला काही न मागता, तीला त्याची गरज समजते आणी ती न मागताच त्याची मदत करते.

बऱ्याच वेळेला आपण परमेश्वराकडे न जाता हि तो आपली मदत करतो, आपल्याला ते समजत देखील नाहि!