म. टा. वार्षिक मध्ये वाचला. वरील लेखांतील पात्रे शेतकरी, गावकरी असतील तर या लेखांतील पात्रे 'करंट जनरेशन' मधील, शहरी आहेत. या लेखाचा मूळ विषय थोडा वेगळा असला तरी लेखातील शब्द, बदललेली संस्कृती, घरातलं वागणं (जसं लिखित मराठी) आणि बाहेरचं वागणं (जशी बोली मराठी??? [म्हणजे तिला मराठी का म्हणावं हा मोठा प्रश्न!]) यांचा अजीबात मेळ न खाणं हे कोठेतरी वरील चर्चेशीच जुळतयं असं वाटलं.

लेखात लिहिल्याप्रमाणे नव्या पीढीची ही भाषा कानाने ऐकलेली आहे. अनुभवलेली आहे.

दुवा