ढोकळा मिक्सच्या ऐवजी दाळ-तांदुळाचा ढोकळा करुन पण ही सँडवीच करता येतात.
हे वाक्य, 'वडील अगदी मुलासारखे दिसतात'च्या धर्तीवर आहे.
मुळात ढोकळा डाळ-तांदूळ भरड दळून करतात. परंतु, हल्ली 'झटपट'च्या जमान्यात तयार पिठे वापरुनही पदार्थ केले जातात. त्यामुळे खरे तर वरील वाक्य 'डाळ-तांदूळाच्या' ढोकळ्यांच्या पाककृती खाली 'बाजारच्या 'ढोकळा मिक्सचे' ढोकळे बनवूनही ही सँडवीचेस् करता येतात' असे असायला हवे होते.
असो. पाककृती चांगलीच आहे. करून पाहायला हवी.