हि पुण्याबाहेरची भाषा आहे. सगळे नाहि पण बरेचचे शब्द पुण्याबाहेरचे आहेत. बाहेरचे लोक पुण्यात असल्या गोष्टी घेऊन येतात आणि पुण्याचे नाव खराब करतात. एक म्हण सांगितलि असती, असो.
मनोगतावर असले लिखाण योग्य आहे का?
अस्सल पुणेकर