मोठ्या बहिणीला ' ताई ' असें छान संबोधन असतांना दीदी म्हणण्याची कांही गरज आहे कां ? तसेंच पत्नीची ओळखकरून देतांना ' बायको ' म्हटले तर कमीपणा वाटतो कां ? ' वाईफ ' कशाला ?