धन्यवाद रोहिणी व प्रभाकर. इथे पालेभाज्या किलोने मिळतात त्यामुळे अर्धी जुडी म्हणजे अर्धा पाव भरत असावी अस वाटत व वाटून चटणी कमी होते तसेच मी पराठा चटणीला लावून न खाता बुडवून खाते त्यामुळे वाढणी ४-६ लिहिले आहे.

कच्चा पालक खाल्ल्या जात नाही म्हणून न वाफवता घ्यायचा. दही व दाण्याच्या कुटामुळे उग्रपणा कमी होतो. अवश्य करून पाहा व जरूर कळवा. मी पण तुम्ही सुचवल्याप्रमाणे लिंबू घालून करून पाहीन.