... लेखाची शैली आवडली.
माझ्या मते -
प्रमाणाबाहेर धेडगुजरीपणा हे भाषेचे मरणच! ती भाषेची भरभराट असे मानता येणार नाही.
बंदिस्त भाषा ही केवळ मृतवत हे लक्षात घ्यायला हवे.
भाषेसाठी भाषा शुद्धीचे प्रयोग स्वागतार्ह आहेत. पण ते तितकेसे परिणामकारक होणार नाहीत असे वाटते.