कल्पना ठीक आहेत पण लय अगदीच नाहीये. घाई न करता आणखी थोडे काम केल्यास चांगली कविता तयार होईल.

डोईवरली गंगाच जणू /संगमरवरी खेळतसे /बंधने नजाकत रंगितशी /इंद्रधनूला लाजवते

हे वृत्तात बऱ्यापैकी आहे. (शेवटच्या ओळीतील ही काढून टाकला आहे.)