विडंबनात आपला हात जास्तच चालतो की! असाच चालू देत आणि आम्हाला अशीच मस्त विडंबने मिळू देत.......
खोडसाळा उपरती का व्हायची नाही कधीही?आजही कविताफुग्यांना टाचणी लावून आलो
ही ओळ जास्त आवडली.