या खेळामध्ये बोली ठरून जोड्या ठरल्या आणि खेळ सुरू झाला की खेळ संपताना ज्या जोडीचा शेवटचा हात होईल त्याचे १० गुण कमी अथवा जास्त होतात. म्हणजे ज्याने बोली लावली असेल त्या जोडीने शेवटचा हात केल्यास त्याचे बोलीतले १० गुण कमी होतात अथवा विरूद्ध जोडीने हात केल्यास बोलीवाल्याचे १० गुण वाढतात.