प्रसादाच्या शिऱ्यातील जिन्नसांचे प्रमाण एकास एक आहे व पाण्याऐवजी दूध घालतात आणि बहुधा केळी पण घालतात. १ वाटी रवा, १ वाटी दूध, १ वाटी साजूक तूप, १ वाटी साखर. मी अजून प्रसादाचा शिरा कधी केला नाही. अजून काय काय घालतात ते आईला विचारून सांगेन.