तुम्ही म्हणता ते अगदी पटतं!

देवळात देवाचे दर्शन घेताना लाभणारी मनशांती निराळीच!

मग देऊळ कोणतेही असो... तीच आंतरीक ओढ, तेच चैतन्य आणि तोच निखळ आनंद!!

' जाता पंढरीसी । सुख वाटे जीवा ।

आनंदे केशवा । भेटताची ।' अशीच अवस्था....