अनेकदा चांगली पुस्तके मिळतात. मी तेथेही पाहतो. विशेषतः अप्पा बळवंत चौक याबाबतही मला आवडतो. अशी पुस्तके घासाघीस करून घ्यावी लागतात, पण अनेकदा दूर्मीळ पुस्तकेही मिळतात. ज्यांना नवीन पुस्तके घेणे परवडणारे नाही त्यांना हा मार्ग चांगला आहे.
अवधूत