वेदश्री,

तुला क्रॉस स्टीच येते का? एखादे सोपे डिझाईन सांगशील का? मला सुरवात करायला एक सोपे डिझाईन पाहिजे आहे. मला लहान मुलांचे लोकरीचे मोजे व स्वेटर शिकायचा आहे तुला येते का लोकरीचे काही? असेल तर सांगशील का? पण येथे लोकर विणायच्या सुया व लोकर कुठे मिळते ते पहायला हवे.

रोहिणी