मी जाणारे महोत्सवाला. अर्थात इतर भाषातल्या दुर्मिळ फिल्म्स् बघायला मिळत असतील तर या मराठी चित्रपटांकडे माझे तरी दुर्लक्ष होईल. कारण इतकंच की बाकीच्या परत बघता येतील असं नाही पण या नक्की मिळतील. असो.
सगळे दिवस जाऊ शकेन असं नाही पण जेवढे दिवस जाईन तेवढ्या महोत्सवाचा आढावा नक्की लिहिन इथे. चित्रपट महोत्सवाच्या वातावरणाचा गंध आत्तापासूनच जाणवायला लागलाय. मजा येणारे.