पूर्वी येथे "नेहमी चुकणारे शब्द" अशी यादी होती, ती कुठे गेली? अतिशय उपयुक्त यादी होती. पुन्हा उपलब्ध होऊ शकेल का?