या लेखिकेला आणि या मालिकेच्या प्रकाशनात सहभागी झालेल्या सर्व लोकांना त्यांच्या कष्टाचा मोबदला केव्हाच मिळाला आहे. आता ते कोट्यावधी डॉलर्सची वरकमाई करताहेत. अशावेळी पैशाचा मोह सोडून जगातल्या असंख्य गरीब मुलांना आणि वाचकांना असे दर्जेदार साहित्य मोफत उपलब्ध केले पाहिजे.