अति उत्तम, ही भाषा खास पुणेरीच आहे, पण तिचा प्रसार महाराष्ट्रभर झाला आहे. "खडकी" या शब्दाच्या जागी "खडकी दापोडी" असा शब्दप्रयोग केला जातो. आणखी काही शब्द मला आठवतात ते देतो.
लुख्खा : कंजुष माणूस, कवडीचुंबक
सी टी बी टी : युद्धविराम, तह (भांडणानंतरचा)
अशीच पुणेरी पाट्यांचा संग्रह बनवता येईल. काही उदाहरणे खालील प्रमाणे.
जिभेचे चोचले पुरविण्यापुर्वी खिशाचा सल्ला घ्या.
येथे कामाशिवाय बसू नये.
काउंटरवरील मालकाच्या खुर्चीवर बसू नये, अपमान होईल.