आशा ठेऊ या की तो दिवसही लवकर येईल.

तसा तो खरेच लवकर यावा. आपण ग्रंथालयाशी संबंधित मंडळी याबाबत आशावादी आहात, हे वाचून बरे वाटले.
'उत्तम पुस्तके वाचायला मिळाली तर मी माळ्यावरचा कोळीही होईन' असे हेन्री डेव्हिड थोरो म्हणतो.