कविता आवडली.
'दोघांनाही चालतील याच गोळ्या' डॉक्टर म्हणाला परवाशेकायची पिशवीही एकच आपलीकवळी मात्र मागू नको हो माझीतुझ्यामाझ्या अद्वैताचे प्रतिकआहेच एकच बाटली आपली इसबगोलची....
अद्वैताची कल्पना खासच!
साती