तुझ्या आठवणी..
नकळत ओलावतात पापण्या,
अन उसळत राहते पाणी..
कोण म्हणतं..
"चन्द्र उगवल्यावर,
फ़क्त समुद्रालाच भरतं येतं..?
छान, भावपूर्ण ओळी!
रात्र होताच,
उगवावं चांदणं..
तितक्याच सहजतेनं
अंधारून आलं की,
रात्र होताच अंधारून येतच पण चांदणं उगवेलच असं नाही .या ओळीतील कल्पनेचा नेमका अर्थ कळला नाही.
जयन्ता५२