रावसाहेब, माहितीबद्दल धन्यवाद. मित्रांपैकी एकाचे म्हणणे पडले की हुकूम 'बोलायच्या' ऐवजी त्याचे एक पान खाली लपवून ठेवायची काहीतरी भानगड आहे. ती ३०४ मधेच की आणखी कुठल्या खेळात?

६ जण असले तर कसे खेळायचे?

रोहिणीताई, शेवटच्या बारकाव्याबद्दल धन्यवाद. आज निदान खेळता तरी येईल. :-)