'हुकूम लपवणे' माझ्या माहितीप्रमाणे ३०४ मध्ये नसते. लॅडीस किंवा कोटाने खेळताना हुकूम बोलण्याच्याऐवजी तो खाली लपवून ठेवतात. पान 'कटाप' होईपर्यंत तो हुकूम काय आहे हे कळत नाही. तोवर कदाचित हुकुमाची बरीच पाने पडून गेलेली असतात आणि म्हणून खेळ अधिक रंगतदार होतो.
माझ्या माहितीप्रमाणे ३०४ सहा जणांत खेळता येत नाही.