मी कधी ३०४ किंवा लॅडीस खेळले नाही अजून पण पत्त्याच्या इतर खेळांमध्ये चालते तसे दोन कॅट एकत्र करून खेळलं तर हेही खेळ खेळणे जमायला हरकत नसावी. नाही का?