गारद्यांचा काय मी द्यावा भरवसा
शब्द त्यांचा शब्द आहे, अभय नाही
वा वा!

विनयही आवडला.

आजही आहे अबाधित व्यसन माझे
राहिली तुजलाच माझी सवय नाही
ह्या शेरात थोडी ओढाताण झाल्यासारखी वाटतेय...