सायली,
एक सुटसुटीत आणि मस्त पाककृती आहे. यू.एस. मध्ये मला भाजणी करणे अथवा विकत मिळणे अवघड आहे. तेव्हा हा सोपा पर्याय छान आहे.
धन्यवाद.