http://www.loksatta.com/daily/20061029/lr04.htm
'कोशातले ब्राह्मण' येथे वाचा. कुठलाही डेटा न देता केवळ कल्पनाशक्तीच्या जोरावर लेख लिहीण्याची ही पद्धत फार मनोरंजक आहे! दोन्ही लेखातील ही साम्यस्थळे असावीत असे वाटते. हा लेख वाचून 'नावात टिळक आले म्हणजे अंगात लोकमान्य संचारल्यागत कोणी काहीही लिहू शकते', असे कोणी म्हणाल्यास नवल नाही.
असो. असे लेख चहा पिता पिता गप्पा मारत बसण्यासाठीच योग्य आहेत, या पलिकडे अशा 'संशोधनाची (!)' काही 'लायकी' आहे असे वाटत नाही.