अंगणभर..
प्राजक्ताचा सडा पडला होता..
तू निघताना..
तोही बहुधा..
मुक्यानेच रडला होता..
आवड्ल... छानच...