चिमण्यांच्या आठवणी मस्तच आहेत. मला चिमणी खूपच आवडते. तुम्ही घेतलेल्या चित्रांमध्ये तांदुळाचे दाणे उचलण्याची परवानगी मागणारी चिमणी खूपच गोड व निरागस आहे.