पुस्तके विकत घेण्यावर एक चर्चा सुरुच आहे. मराठी वाचकांचे वय, किंबहुना 'मनोगतीं'चे सरासरी वय यावर आपण एक चर्चा सुरु करावी. त्यातून बरीच मनोरंजक माहिती हाती लागेल.
'अंतर्नाद' चे जेमेतेमे २००० वर्गणीदार आहेत. एक अंक तीघे वाचतात असे गृहित धरले तर ६००० वाचक. त्यापैकी प्रतिसाद फक्त १८२. ही अनास्था मला वाटते, प्रतिसाद देण्याविषयी आहे, वाचनाविषयी नाही.
'अंतर्नाद' चा वाचक असून मीही प्रतिसाद दिला नव्हता!