अस्वस्थ मनाने, परत माघारी फ़िरले तेव्हा.. अंगणभर.. प्राजक्ताचा सडा पडला होता.. तू निघताना.. तो ही बहुधा.. मुक्यानेच रडला होता..
कविते बरोबर या चार ओळी अधिकच आवडल्या....