धन्यवाद.
चांदणं तसं नेहमीच असतं..आणि रात्र उगवल्यावर दिसतं.अगदी अमावस्येला सुद्धा चन्द्र नसतो पण चांदणं असतंच.हा कधी आभाळ मेघांनी झाकलेले असले तर मात्र दिसत नाही.पण दिसत नसले तरी ते असतेच.
जसे रात्र झाल्याझाल्या चांदणं दिसते तसे मला त्याच्या आठवणी अगदी सहज येतात.छळतात.