मी व्यथांना अंतरीचे गाव देतो
आसवांना पावसाचे नाव देतो
सागराने ऐनवेळी घात केला
वादळाहातीच आता नाव देतो
मागतो जो तो फुले ताजीतवानी
कोण निर्माल्यास येथे भाव देतो?..

अप्रतिम!!! बहोत खुब!!