ही माहिती इथे दिल्याबद्दल धन्यवाद.

चित्तरंजन

अवांतर:
विशेष नामांचे अनेकचन होत नसते. कारण विशेषनाम एकत्वसूचक  असते. त्यामुळे विशेषनाम सोडून इतर नामांसाठी वरील नियम लागू आहेत, असे नमूद केल्यास उत्तम.


१. लीला गोविलकर, मराठीचे व्याकरण