खेळुनी झाले पुरे आयुष्य माझे

ये अरे मृत्यो ! तुलाही डाव देतो

हासलो आजन्म खोट्या चेहऱ्यांनी

आज  दुःखाला जरासा वाव देतो.

फारच सुंदर गझल