श्री. द्वारकानाथ,
अन्वर राजन हे सेवादलाचे/युक्रांदचे कार्यकर्ते असुन त्यानि मागल्या वर्षी पाकिस्तान दौरा केला होता. त्यांचे प्रवासवर्णन त्यानि 'सत्याग्रही विचारधारा' या मासिकाच्या दिवाळी अंकामध्ये (नोव्हे. २००४ ) केले आहे. त्यातुन तुम्हाला खुप माहिति मिळेल. शिवाय तुम्हि त्यांच्याशी संपर्क साधलात तरि खुप माहिती देतिल.
सदिच्छा
प्रसन्न