छायाचित्रे आणि वर्णन झकास! आमच्या स्वयंपाकघराच्या खिडकीतून एक सुतारपक्षी येतो. कोणालातरी हाका मारत असल्यासारखा ओरडतो. तिथे कोणी आहे, नाही याची फारशी दखल तो घेत नाही. एकदा त्याचा आवाज आला म्हणून हळूच स्वयंपाकघरात जाऊन पाहिले तर टेबलावर ठेवलेल्या ताटातलया चिवडयाचा तो ताटाच्या कडेवर बसून आस्वाद घेत होता!
स्वाती