मंड्ळी, पुण्यात काही वर्षे राहील्या नंतरच हा लेख लिहला आहे. लेखातले शब्द पुण्यातल्या कट्ट्यांवर ऐकायला येतात ह्यात पुण्याचे किती पुण्याबाहेरचे किती ह्याचा शोध मी घेतलेला नाही.

ही माहीती काही जणांना जुनी असेलही पण मला नवी आहे.

मी त्या शब्दांचा जनक नाही किंवा कोणताही मानसन्मान मिळावा ह्या हेतुनेही हा लेख लिहला नाही.

प्रशासक महोदय हा लेख पुसु शकतात