तुमचा चिऊताईवरचा लेख फार आवडला,चित्रेही बोलकी.
इथे आमच्या फ्रा.फु. च्या गच्चीतही चिमण्या,आणि अनेक पक्षी येतात.त्यांना दाणे घालून मी पण काचेच्या दाराआड बसते,थोड्याच वेळात चिऊताई सख्यांसह दाणे टिपायला येतात,सावधपणे पाहतात आणि मग त्यांचा ब्रेकफास्ट सुरु होतो.
स्वाती