पुस्तक किती आवडले, हा सर्वात मोठा निकष. असे पुस्तक बाळगल्याशिवाय चैन मिळत नाही. किंमत महत्त्वाचा असला तरी दुय्यम आहे. वाचायला सवड होईल की नाही, हा तिसरा. भाषाविषयक किंवा शब्दकोशांसारख्या ग्रंथांबाबत-पुस्तकांबाबत मात्र उपयोगिता हा निकष माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा. लिहिताना शक्य झाल्यास किमान २-३ चांगले शब्दकोश जवळ हवेतच.