छायाचित्रे हे तर खरे तुमचे वैशिष्ठ्य. पण ह्यावेळी छायाचित्रांपेक्षा लिखाण जास्त आवडले. मलाही आवरून बाहेर पडायची घाई असते, माझे दाणे जमवायला. हे तर फारच आवडले.